हे डाळिंबाचे दाणे वेड्या l घात तुझा करिती ll ध्रुo ll
कवटी तूं कवठावरलीकरितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यांवरती ll १ ll
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
मालक तव हौशी फारतूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
चैनींत घेत गिरक्यांसीते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
चाहिल तें झाड बघावेंमग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
कितितरी फळें पाडाचींपिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पूर्वीची हिंमत गेलीकरितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ll ६ ll
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
येतांच धनी नाचावेंतेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
हे दाणे दिसती छानपिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
हा अध:पात तव झालापिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll
डाळिंबचि कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)
टिप :पाठ्यपुस्तकात सातच कडवी आहेत
27 comments:
छान....सुंदर
खूप सुंदर ,कितीतरी दिवस ही कविता मी शोधत होतो बालाभारतीचे खूप धन्यवाद .हा अनमोल ठेवा आणखी समृद्ध होत जाओ.
खूप सुंदर,कितीतरी दिवस ही कविता मी शोधत होतो बालाभारतीचे खूप धन्यवाद,हा अनमोल ठेवा आणखी समृद्ध होत जाओ...
खुप छान लहान पनिचा वर्ग अठवला...
खुप छान 👌👌🙏
अनेक दिवसा पासून ही कविता शोधत होतो.. धन्यवाद बालभारती
Zakkas....I read this poem before 13 years when I am in only 2nd standard
Zakkas....I read this poem before 13 years when I am in only 2nd standard
खुपच छान कविता आहे..... खुप दिवस हि कविता शोधली ..आज मिळाली...खुप आनंद झाला...
हा मराठीचा अनमोल ठेवा जपून ठेवल्याबद्दल बालभारतीचे मनापासुन आभार....
Superb
खूप छान
शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला
Khup chan shalechi athavan zali.
great work
Balpan athaval..😊
कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे स्वातंत्र्य काळापूर्वी एक मोठं नाव! तत्कालीन साहित्यावरही इंग्रज सरकारने अनेक निर्बंध घातले. त्या वेळी मग ही साहित्यिक मंडळी पुढे आली त्यांनी जागवला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अभिमान आणि तिच्या संगतीने कवितेच्या रूपांतरित शब्दाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महिमा उठून दिसू लागला. युवकांच्या मनात चेतना आली, संवेदना आली, रक्त पेटून उठले कारण इंग्रजांनी दिलेले चार तुकडे म्हणजे डाळिंब! आणि आम्ही भारतीय जनता म्हणजे पोपट! आमची अशी भारतीय संस्कृती जिने कधी काळी कवठी ही फोडली होती आणि आज आम्ही गप्प आहोत. हेच मनात बिंबवलं, रुजवलं म्हणून साहित्यिकांचा, कवींचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान विसरता येत नाही!
Thanks mala google var milali, shalet astana path hoti, ajun hi me gungunte, ata milalale sagle kadve. 👌👌
Manala khup lagnare bhav aahet yat
कवितेच्या पहिल्या चार ओळी आठवायाच्याच्या नंतर आठवाता आठवता कंटाळा यायचा. खूप दिवस ही कविता फक्त ओठावर यायची. संपूर्ण कविता शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आज याठिकाणी मला ती मिळाली खूप आनंद झाला.. मनोमन सुखावलो आज.
अप्रतिम...
माझी आवडती कविता धन्यवाद ही कविता टाकल्याबद्दल
बालभारतीचे खूप आभार. शालेय जीवनात ही कवीता मला खूप आवडायची. ती कवीता मला तुमच्या माध्यमातून मिळाली याबद्दल तुमचे आभार
Khupach chan shaleche divas aathavle
Khup khup sunder kavita hoti hi ��majhya khup shalechya athvni julalya karan hi Kavitha shiklyanatr 2 varshane mla akda exam mde poptache nibandh ala hota tr 2vrshanantrhi jsechya tse purn kavitecha arth mi vrnan kela hota ani madam mla far far shabaski dilya hotya ani class mde marathi mde highest ale hoty madam tya divshi kelela koutuk ajch nhi tr kdhihi visru shakat nhi karn te 2 varshapurvi ti kavita tyach madam ne shikvle hoty te ashcharyachakit zale ki mi shikvleli kavita 2 varshanantrhi jasachya tsa ks athavan rahila tula mnun bolle mla tr tyanchi teaching tevdhi ucch shrenichi hoti
Attasuddha majhe favourite teacher mnje tyach madam Tupkar madam������
Suddenly Mala hi Kavita athawali Ani swatch keli chal nit nahi athawali pan khup enjoy keli
यह मेरे स्कूल की एक कविता है जिसे मुझे याद है कि मैंने इसे कंठस्थ कर लिया था, मैं अभी भी पूरी कविता को अपने दिमाग में दोहरा सकता हूं
Post a Comment