मेंढपाळ हा प्रभू कधीचा हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेउन मज चालला
निष्कंटक हा राजमार्ग तो मला सदा दावतो
मध्येच भेसुर मेघ मृत्युचा वरती डोकावतो
परंतु माझा सखा असे प्रभु सदैव आपंगिता
या श्रद्धेने भिति न बिलगे दरीतुनी चालता
— ना. वा. टिळक
संकल्पना : श्रीयुत कांबळी, मुंबई
कधी मनोहर जलाशयावर घेउन मज चालला
निष्कंटक हा राजमार्ग तो मला सदा दावतो
मध्येच भेसुर मेघ मृत्युचा वरती डोकावतो
परंतु माझा सखा असे प्रभु सदैव आपंगिता
या श्रद्धेने भिति न बिलगे दरीतुनी चालता
— ना. वा. टिळक
संकल्पना : श्रीयुत कांबळी, मुंबई
5 comments:
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
purna kavita dakhavavi.hi.vinanti.balpan.aathavale.dolyat pani aale.dhanyavad.
ही कविता आम्हाला मराठी शाळेत असताना प्रार्थना म्हणून होती. त्यामुळे सकाळी शाळेपुढे ही प्रार्थना म्हणूनच आम्ही वर्गात जात असू.
Thank you ..hi prarthana purna pathava plssss
mlaa hi praarthanaa etakich miLaali/ kuNaakade purNa asalyaas mail karaNe.
Post a Comment