दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा?
आई बापांचा
दे माय खोबर्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी
(अनभीज्ञ)
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा?
आई बापांचा
दे माय खोबर्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी
(अनभीज्ञ)
1 comment:
संग्रह उत्तम आहे. आजच्या पिढीला बालगीत माहीतच नसावं. तुमच्या निमित्ताने मी नातवंडांना हे बालगीत दाखवू शकतो. धन्यवाद 🙏
Post a Comment