रम्य ते बालपण!
'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
सुचना:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! - सुरेश शिरोडकर (संग्राहक)balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
53 comments:
आपल्या जीवणात शेतकरी वर्गाचे मह्त्त्व किती मोठे आहे. ते या कवीतेतुन कळते व आपल्या देशाला जर कृषी प्रधान देश जर का म्हणत असतील तर याची प्रचिती या कवितेतून होते.
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप छान
Nice
Nice
Kupa chhan
Nice
खुप छान प्रकारे शेतकर्याच्या कष्टाच वर्णन केल आहे.
Nice
So nice I love you its pome
Avismarniya kavita
Maza BAAP pan shetkari ahe
5 वी ची माझी आवडती कविता 🙏
Khup athvan yete hi Kavita eklyawar
खरं आहे...
खरच सर शेतकऱ्याच्या जीवनाचं उत्तम वर्णन केलंय यात
Nice
मला `बाप` हि कविता खुप आवढते.
Very nice
I love you pappa
Kupa chhan
Kharch khupch chan kavia ahe... Mala lahanpasun hi Kavita aavdato
Khup chan kavita ahe ajun majhi path ahe amchya shaletli kavita....
Mazhi aavdti kavita hoti hi saletlie madhli
My favourite poem
अश्रू अनावर झालेत.....
अश्रू अनावर होतात....
Mala hi Kavita khup avdali hi Kavita mi school madhe jaycho Teva marathi cha pust ka madhe hi kavita hoti ani maze vadil pan shatkari ahet mhanun mala garav ahe
Mala Sukha
ही कविता वाचली/ऐकली की माझ्या समोर माझा बाप उभा राहतो.
गेल ते दिवस राहिल्या त्या आठवणी
मी लहान होतो तेव्हा शिकलो ही कविता पण आजही तोंडी पाठ आहे।ही कविताच अशी आहे की विसरता विसरणार नाही।।
मी आपला आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice poem
Nice
Khup chhan kavita ahe. Kavita wachun balpanachi aathavan hote
मला ही कविता लहाणपणी खुप आवडत असे व आज पण खुप आवडते.
आम्हाला 8 ला कविता होती माझी आवडती कविता होती
खूप वर्षा ने पुन्हा वाचून खूप छान वाटले
Majha saletala jivnatle sagalat aavadati kavita aahe hi.
Farach chaan
Khup bhari
कोणत्या वर्गाला होति
इयत्ता पाचवीला होती. आत्ताच्या अभ्यासक्रमाला सुद्धा आहे.
Barobr sir
Mi bhagyavan aahe to kal mi pahila khup chan diwas hote.dhanyawad bhalerav sir
👌👌
मला ही कविता खूप आवडते
Same to you जुने दिवस आठवले
खूप छान कविता आहे ही. आम्ही शाळेत असताना खूप वाचायचो खूप आवडायची आम्हाला.आणि ज्यांनी या Blog वर प्रकाशित केली त्यांचं मनापासून धन्यवाद.
I Love This Poem.
बाप ही कविता मला आवडलेल्या कवितांपैकी सर्वोत्तम आहे, पण या कवितेचे चित्र व लेखन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे आहे असे मला वाटते, कारण २००५ ला मला ही कविता होती.
खूप छान.
Birthday Wishes In Hindi
खूप छान आहे मला होती हि कविता मला हि कविता वाचायला खूप आवडते
Post a Comment