अखंड - ३
ईशें केलें नाहीं तुजसाठीं सर्व l
करूं नको गर्व ll प्राण्यांमध्यें ll १ ll
देह देऊनीयां बुद्धिमान केला l
धनीपणा दिला ll सर्वांमध्यें ll २ ll
जगाच्या कल्याणा देह कष्टवावा l
कारणीं लावावा ll सत्यासाठीं ll ३ ll
अशा वर्तनानें जन्माचें सार्थक l
संतोषी निर्मीक ll जोती म्हणे ll ४ ll
— जोतिराव गोविंद फुले
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
करूं नको गर्व ll प्राण्यांमध्यें ll १ ll
देह देऊनीयां बुद्धिमान केला l
धनीपणा दिला ll सर्वांमध्यें ll २ ll
जगाच्या कल्याणा देह कष्टवावा l
कारणीं लावावा ll सत्यासाठीं ll ३ ll
अशा वर्तनानें जन्माचें सार्थक l
संतोषी निर्मीक ll जोती म्हणे ll ४ ll
— जोतिराव गोविंद फुले
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
No comments:
Post a Comment