थेंबा थेंबा थांब थांब
दोरी तुझी लांब लांब
आकाशात पोहोचली
तिथे कशी खोचली ?
सर सर सर सर धावतोस
सरीवर सरी गुंफतोस
सरी तुझ्या मोत्यांच्या
रुप्याच्या की सोन्याच्या ?
सरी तुझ्या ओल्या
गंगेत जाऊन न्हाल्या
– ताराबाई मोडक
दोरी तुझी लांब लांब
आकाशात पोहोचली
तिथे कशी खोचली ?
सर सर सर सर धावतोस
सरीवर सरी गुंफतोस
सरी तुझ्या मोत्यांच्या
रुप्याच्या की सोन्याच्या ?
सरी तुझ्या ओल्या
गंगेत जाऊन न्हाल्या
– ताराबाई मोडक
2 comments:
ताराबाई मोडक , सरलाताई देवधर या शिशुविहार माँटेसरी शिक्षणास वाहून घेतलेल्या विदुषी.बालकांत आयुष्यभर रमल्या.त्यांच्या काव्यांत सहजसुंदर सोप्या सोप्या शब्दांची गुंफण मन मोहवून टाकते.
तद्वत या ब्लाॅगमुळें माझ्या मित्राची बहीण व माझ्या ताईची बालमैत्रीण वृृृृृृृंदा लिमये पुन:श्च भेटली. धन्यवाद.
अशी अनवट माणसं थेंबाथेंबानें त्यांच्या आयुष्याचं सार व्यक्त करतात. मग अनुभूतीचं सुंदर तळं बनतं.जीवनानंद भोगणं यासारखं सुख नाहीं.ते तुमच्या या साहित्यसेवेंतून लाभले. अत्यंत (रूषींतला रू ) रूणी आहे.
प्रदीप आठवले.पुणें ४११.०१६.

Post a Comment