तुझ्या कामामधुन, तुझ्या घामामधुन, उद्या पिकंल सोन्याचं रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार,
तुझ्या घणाच्या घावामधुन
तुझ्या पोलादी टाचेखालुन
भाग्य लिहिलेलं माझं तुझं
— वसंत बापट
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार,
तुला नव्या जगाची आण
तुझ्या घणाच्या घावामधुन
उठे उद्याच्या जगाची आसतुझ्या घामाच्या थेंबामधुन
पिके भुकेल्या भावाचा घासतुझ्या ध्यासामधुन, तुझ्या श्वासामधुन,
जुळे नव्या जगाचं गान
तुझ्या पोलादी टाचेखालुन
जित्या पाण्याचे निघतिल झरेतुझ्या लोखंडी दंडामधुन
वाहे विजेची ताकद कि रेचल मारून धडक, उभा फोडू खडक,
आता कशाची भूकतहान
भाग्य लिहिलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरीस्वप्न लपलेलं माझं तुझं
इथे बरड माळावरीघेउन कुदळखोरं, चला जाऊ म्होरं,
— वसंत बापट
No comments:
Post a Comment