चंद्रु तेथ चंद्रिका l शंभु तेथ अंबिका l
संत तेथ विवेका l असणें कीं जी ll १ ll
रावो तेथ कटक l सौजन्य तेथ सोइरिक l
वन्हि तेथ दाहक l सामर्थ्यता ll २ ll
दया तेथ धर्मु l धर्मु तेथ सुखागमु l
सुखीं पुरुषोत्तमु l असे जैसा ll ३ ll
वसंतु तेथ वनें l वनें तेथ सुमनें l
सुमनिं पालेगनें l सारंगांचि ll ४ ll
गुरु तेथ ज्ञान l ज्ञानिं आत्मदर्शन l
दर्शनीं समाधान l आथि जैसें ll ५ ll
भाग्य तेथ विलासु l सुख तेथ उल्हासु l
हें असो तेथ प्रकाशु l सूर्यो जेथें ll ६ ll
तैसे सकळ पुरुषार्थ l जेणें कां सनाथ l
तो श्रीकृष्णराओ जेथ l तेथ लक्ष्मी ll ७ ll
— संत ज्ञानेश्वर
पालेगनें = झुंडी, समुदाय कटक = सैन्य
संत तेथ विवेका l असणें कीं जी ll १ ll
रावो तेथ कटक l सौजन्य तेथ सोइरिक l
वन्हि तेथ दाहक l सामर्थ्यता ll २ ll
दया तेथ धर्मु l धर्मु तेथ सुखागमु l
सुखीं पुरुषोत्तमु l असे जैसा ll ३ ll
वसंतु तेथ वनें l वनें तेथ सुमनें l
सुमनिं पालेगनें l सारंगांचि ll ४ ll
गुरु तेथ ज्ञान l ज्ञानिं आत्मदर्शन l
दर्शनीं समाधान l आथि जैसें ll ५ ll
भाग्य तेथ विलासु l सुख तेथ उल्हासु l
हें असो तेथ प्रकाशु l सूर्यो जेथें ll ६ ll
तैसे सकळ पुरुषार्थ l जेणें कां सनाथ l
तो श्रीकृष्णराओ जेथ l तेथ लक्ष्मी ll ७ ll
— संत ज्ञानेश्वर
पालेगनें = झुंडी, समुदाय कटक = सैन्य
No comments:
Post a Comment