निंदील हे जन सुखे निंदू द्यावें l
सज्जनीं क्षोभावें नये बापा ll १ ll
निंदा स्तुति ज्याला समान पै झाली l
त्याची स्थिति आली समाधीला ll २ ll
शत्रुमित्र ज्याला समसमानत्त्वें l
तोचि पैं देवाते आवडला ll ३ ll
माती आणि सोने ज्या भासे समान l
तो एक निधान योगीराज ll ४ ll
नामा म्हणे ऐसे भक्त जे असती l
तेणें पावन होती लोक तिन्ही ll ५ ll
– संत नामदेव
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
सज्जनीं क्षोभावें नये बापा ll १ ll
निंदा स्तुति ज्याला समान पै झाली l
त्याची स्थिति आली समाधीला ll २ ll
शत्रुमित्र ज्याला समसमानत्त्वें l
तोचि पैं देवाते आवडला ll ३ ll
माती आणि सोने ज्या भासे समान l
तो एक निधान योगीराज ll ४ ll
नामा म्हणे ऐसे भक्त जे असती l
तेणें पावन होती लोक तिन्ही ll ५ ll
– संत नामदेव
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
No comments:
Post a Comment