ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
हातांत घालुनी हात तयांच्या राहू |
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील "धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा !" ||
लाविते लळा ही, जसा माउली बाळा |
मज आवडते मनापासुनी शाळा ||
— प्र. के. अत्रे (केशवकुमार)
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
हातांत घालुनी हात तयांच्या राहू |
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील "धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा !" ||
लाविते लळा ही, जसा माउली बाळा |
मज आवडते मनापासुनी शाळा ||
— प्र. के. अत्रे (केशवकुमार)
20 comments:
kavi keshvkumar
Thanks, Rupeshji.
छान
छान
Very nice
खूपच छान
Remember me of my school days. Very nice!
Thanks.so much
हे आनंदाचे तरंग भरती मनात रंग
देश घडवु या प्रगत होवुया संग
.....कवितेचे रसग्रहण
Khup sunder marathi kavita aahe. Sadhe sope shbd aahet ani arth sahaj samjato
Mp3 pahije hoti
Very nice poem : I like this poem
Please share its meaning
Very nice
That's so nice poem
Nice
खुप छान कविता आहे
मला एक १९६९ च्या ४ थी च्या पुस्तक मधिल 'गायी संगे खेली मेळिने रमलो रानात' ही कविता वाचायला आवडेल
So nice pome
Chan Kavita
Maze ajoba hi Kavita nehami gungunayche
Thank you sooo much for posting this poem.. This is one of my favorite
Post a Comment