tag:blogger.com,1999:blog-8399124097305806578.post1710910334746989011..comments2024-02-27T19:44:18.730+05:30Comments on ~ बालभारती - मराठी कविता ~: गवतफुलाSuresh Shirodkarhttp://www.blogger.com/profile/07919382215065159206noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-8399124097305806578.post-27803618460535337982011-06-01T22:54:43.768+05:302011-06-01T22:54:43.768+05:30@ Unmesh Inamdar,
"गवतफुला" या कवितेत च...@ Unmesh Inamdar,

"गवतफुला" या कवितेत चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या सारख्या दर्दी आणि जागरुक वाचकांची केवळ याच ब्लोगला नव्हे तर अखंड "मराठी कवितेला" नितांत गरज आहे; त्यामुळे राग मानून घ्यायचा प्रश्नच येत नाही.Suresh Shirodkarnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8399124097305806578.post-71069124768484055402011-04-17T19:44:41.535+05:302011-04-17T19:44:41.535+05:30मृग या कवितेमध्ये शेवटचे एक कडवे आपण घातलेले नाही....मृग या कवितेमध्ये शेवटचे एक कडवे आपण घातलेले नाही. मला आठवते ते असे.

गावानेच उंच केला
हात दैवी प्रसादास
भिजूनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस.

मला खात्री नाही पण मला असे वाटते की ही कविता गदिमांची नसून व्यंकटेश माडगूळकर यांची असावी.कृपया तपासून पहावे.Unmesh Inamdarhttps://www.blogger.com/profile/02749046833379850618noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8399124097305806578.post-78850013363470929312011-04-03T12:31:41.041+05:302011-04-03T12:31:41.041+05:30आपला हा ब्लॉग अतिशय सुंदर आहे. बालपणीच्या कितीतरी ...आपला हा ब्लॉग अतिशय सुंदर आहे. बालपणीच्या कितीतरी विसरलेल्या, अर्धवट आठवणार्या आणि आता आठवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कविता इथे मला सापडल्या; अणि खूप आनंद झाला. त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार.

वरील कवितेत माझ्या आठवणीप्रमाणे मधे व शेवटी आणखी दोन कडवी आहेत ती आपण दिलेल्या शेवटच्या कडव्यातील काही सुधारणांसह नम्रपणे सुचवू इच्छितो. आपण राग मानणार नाही अशी आशा आहे.

पराग पिवळे झगमगती या ऒळीनंतर

तळी पुन्हा अन गोजिरवाणी
लाल पाकळी फुलते रे,
उन्हामधे हे रंग पाहता
भान हरपुनी गेले रे.

पहाटवेळी आभाळ येते
लहान होउनि तुझ्याहुनी
तुला भरविते निळ्य़ा करांनी
दवमोत्यांची कणी कणी.

मलाहि वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे,
तुझ्या संगती सदा रहावे
विसरुनि शाळा घर सारे.

तुझी गोजिरी शिकून भाषा
गोष्टी तुजला सांगाव्या,
तुझे शिकावे खेळ आणखी
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे,
तुझे घालुनी रंगित कपडे
फूलपाखरा फसवावे.Unmesh Inamdarhttps://www.blogger.com/profile/02749046833379850618noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8399124097305806578.post-35397440322746278072011-04-03T12:20:02.684+05:302011-04-03T12:20:02.684+05:30This comment has been removed by the author.Unmesh Inamdarhttps://www.blogger.com/profile/02749046833379850618noreply@blogger.com